योजेनेचा उद्देशः
1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 या कार्यप्रवण वयोगटातील
उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आणि
त्यामाध्यमातुन आदिवासी समुदायातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगार व
स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
2. आदिवासी उमेदवारांना स्थानिक गरजा, साधनसामुग्री, परिसरातील रोजगार व स्वरोजगारास
असलेला वाव इत्यादी बाबींशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.
3. आदिवासी युवक-युवतींना कौशल्य प्रदान करुन रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनविणे.
1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक/युवती.
2. प्रशिक्षणार्थींने मान्यता प्राप्त योजना अभ्यासक्रमात नमुद शैक्षणिक पात्रता धारण केलेली
असणे बंधनकारक राहील.
Description | Uploaded Date | Document |
---|---|---|
आदिवासी विकास विभाग (एकलव्य कुशल) अंतर्गत रोजगार आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वे | Sep 24, 2024 | Download |
एकलव्य कुशलअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणारे कोर्सेस | Sep 19, 2024 | Download |
एकलव्य कुशल पोर्टल उमेदवार वापरकर्ता मॅन्युअल मार्गदर्शक- आवृत्ती 2.0 | Sep 18, 2024 | Download |
टेंडर एक्सटेंशन नोटिस | Mar 15, 2024 | Download |
प्री-बिड मिटींग शुद्धिपत्र | Mar 15, 2024 | Download |
नवीन | निविदा सूचना- आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (एकलव्य कुशल) योजना राबविणेकरिता प्रशिक्षण संस्था सुचीबद्ध (Empanel) करणेबाबत.. | Mar 07, 2024 | Download |
नविन | एक्सप्रेशन ॲाफ इंट्रेस्ट (EOI) - आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (एकलव्य कुशल) योजना राबविणेकरिता प्रशिक्षण संस्था सुचीबद्ध (Empanel) करणेबाबत | Mar 07, 2024 | Download |