आदिवासी विकास विभागांतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

योजेनेचा उद्देशः
1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 या कार्यप्रवण वयोगटातील
उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आणि
त्यामाध्यमातुन आदिवासी समुदायातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगार व
स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
2. आदिवासी उमेदवारांना स्थानिक गरजा, साधनसामुग्री, परिसरातील रोजगार व स्वरोजगारास
असलेला वाव इत्यादी बाबींशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.
3. आदिवासी युवक-युवतींना कौशल्य प्रदान करुन रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनविणे.

लक्षगटः

    1. अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील युवक/युवती.
    2. त्यापैकी रोजगारासाठी स्थलांतर करणारे आदिवासी व्यक्ती, अल्पशिक्षित, बेरोजगार,
    अर्धवट शिक्षण झालेले आदिवासी युवक- युवती.

प्रशिक्षणार्थी पात्रताः

1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक/युवती.
2. प्रशिक्षणार्थींने मान्यता प्राप्त योजना अभ्यासक्रमात नमुद शैक्षणिक पात्रता धारण केलेली
असणे बंधनकारक राहील.

Download GR

श्री. एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
डॉ. विजयकुमार गावित माननीय मंत्री, आदिवासी विकास विभाग
श्री. विजय वाघमारे ( भा.प्र.से ) सचिव, आदिवासी विकास विभाग,नाशिक
श्रीमती लीना बनसोड भा.प्र.से. माननीय व्यवस्थापकीय संचालक , शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक

एकलव्य कुशल पोर्टल वर आपले स्वागत आहे

Latest News

एकलव्य कुशल फॉर्म नोंदणी मार्गदर्शक व्हिडिओ येथे पहा !Read More एकलव्य कुशलअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणारे कोर्सेसRead More नवीन | टेंडर - आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (एकलव्य कुशल) योजना राबविणेकरिता प्रशिक्षण संस्था सुचीबद्ध (Empanel) करणेबाबत..Read More आदिवासी विकास विभागांतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा नवीन शासन निर्णय दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आला…Read More माननीय राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते एकलव्य कुशल या संकेतस्थळाचे उद्घाटन १५/११/२०२३ रोजी पार पडले.Read More कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत एकलव्य कुशल वेबसाइटची निर्मितीRead More

Timely Updates

एकलव्य कुशल फॉर्म नोंदणी मार्गदर्शक व्हिडिओ येथे पहा ! Posted On : 05/06/2024 Read More
एकलव्य कुशलअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणारे कोर्सेस Posted On : 14/05/2024 Read More
नवीन | टेंडर - आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (एकलव्य कुशल) योजना राबविणेकरिता प्रशिक्षण संस्था सुचीबद्ध (Empanel) करणेबाबत.. Posted On : 07/03/2024 Read More
आदिवासी विकास विभागांतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा नवीन शासन निर्णय दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आला… Posted On : 23/02/2024 Read More
माननीय राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते एकलव्य कुशल या संकेतस्थळाचे उद्घाटन १५/११/२०२३ रोजी पार पडले. Posted On : 08/11/2023 Read More
कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत एकलव्य कुशल वेबसाइटची निर्मिती Posted On : 22/03/2023 Read More

आदिवासी विकास विभागांतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

योजेनेचा उद्देश

• महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 या कार्यप्रवण वयोगटातील उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आणि त्या माध्यमातुन आदिवासी समुदायातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.

• आदिवासी उमेदवारांना स्थानिक गरजा, साधनसामुग्री, परिसरातील रोजगार व स्वरोजगारास असलेला वाव इत्यादी बाबींशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.

• आदिवासी युवक-युवतींना कौशल्य प्रदान करुन रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनविणे.

 

Achievement Stories

होय, मी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे माझी कौशल्ये विकसित केली आहेत !

अनुसूचित जमातीतील युवक युवतींसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम Posted On: 04/11/2023

होय, मला नोकरी मिळाली !

अनुसूचित जमातीतील युवक युवतींसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम Posted On: 04/11/2023

होय, मला नोकरी मिळाली !

अनुसूचित जमातीतील युवक युवतींसाठी मोफत रोजगाराभिमुख कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम Posted On: 23/02/2024

Tribal youth and women will get employment through Eklavya Kushal Scheme

आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जमातीच्या युवक आणि युवतींना असंख्य रोजगार संधी उपलब्ध करून देईल.

टोल फ्री क्रमांक: 18002335860 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक